फॉन्टफ्रिडम गमभन हे सॉफ्टवेअर वापरणाऱ्यांना ते किती सोपे आहे ते माहीतच आहे.  आता त्याची फॉन्टफ्रिडम गमभन २०१८ VoicePro  या नावाने ही संपूर्णपणे नवीन आवृत्ती बाजारात आलेली आहे.   या आवृत्तीमध्ये नेहमीसारखे कीबोर्ड वापरून टायपिंग आणि व्हॉइस टायपिंग या दोन्हीचा समावेश  करण्यात आला आहे.
 
फॉन्टफ्रिडम गमभन २०१८ VoicePro हे एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण सॉफ्टवेअर आहे.  यामध्ये आपल्याला मराठीत बोलून टाईप करता येते तसेच विविध कीबोर्डचा वापर करून सुद्धा टाईप करता येते.  आपण युनिकोड आणि  लीगसी अशा दोन्ही प्रकारच्या fonts मध्ये काम करू शकता.  याशिवाय इतर अनेक वैशिष्ट्यपूर्ण सुविधा या सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध आहेत.