ज्या ग्राहकांकडे फॉन्टफ्रिडमची कोणतीही आवृत्ती आहे त्यांच्यासाठी ही खास ऑफर.  फॉन्टफ्रिडम गमभन २०१८ VoicePro खरेदी करताना आता आपण वाचवू शकता रु.५००/-.

यासाठी केवळ खालील फॉर्म भरा आणि आम्हाला पाठवा. आपण आधी खरेदी केलेल्या आवृत्तीचा  CD Reference Number / Download Reference Number कळवणे आवश्यक आहे. आपला फॉर्म आल्यावर आम्ही आपल्याला एक डिस्काऊंट कोड पाठवू. हा कोड वापरुन आपण आपला डिस्काऊंट मिळवू शकता.