फॉन्टफ्रिडम गमभन २०१८ VoicePro हे एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण सॉफ्टवेअर आहे.  यामध्ये आपल्याला मराठीत बोलून टाईप करता येते तसेच विविध कीबोर्डचा वापर करून सुद्धा टाईप करता येते.  आपण युनिकोड आणि  लीगसी अशा दोन्ही प्रकारच्या fonts मध्ये काम करू शकता.  याशिवाय इतर अनेक वैशिष्ट्यपूर्ण सुविधा या सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध आहेत.


फॉन्टफ्रिडम गमभन २०१८ VoicePro Upgrade
रु. १५००/-
फॉन्टफ्रिडमच्या जुन्या ग्राहकांसाठी
फॉन्टफ्रिडमच्या जुन्या आवृत्तींपासून फॉन्टफ्रिडम गमभन २०१८ VoicePro Upgrade
फॉन्टफ्रिडम गमभन २०१८ VoicePro मधील सर्व सुविधा
Discount Code मिळवा
फॉन्टफ्रिडम गमभन २०१८ VoicePro
रु.२०००/-
मराठीत बोलून टाईप करण्याची सोय असलेले पहिले आणि एकमेव सॉफ्टवेअर
फॉन्टफ्रिडम गमभन २०१७ मधील सर्व सुविधा
अधिक .....
व्हॉईस टायपिंग इंजिनद्वारे मराठीत बोलून टाईप करण्याची सोय
आपले लेखन क्लाऊडवर साठवून ठेवण्याची सोय
एम एस वर्ड, pdf तसेच टेक्स्ट फाइलमध्ये सेव्ह करण्याची सोय
व्हॉट्सॲप, फेसबुक यासारख्या सोशल मीडिया मध्ये शेअर करण्याची सोय
जीमेलद्वारे इतरांना पाठवण्याची सोय
याशिवाय मराठीसृष्टीचे प्रिमियम सभासदत्त्व, नामांकित प्रकाशकांच्या पुस्तकांवर ४० टक्के पर्यंत सूट, १२ इ-पुस्तके, आम्ही साहित्यिक चे १२ अंक आणि इतर बरेच काही.
फॉन्टफ्रिडम गमभन २०१७
रु.५००/-
जगभरातील लाखो संगणकांवर २० पेक्षा जास्त वर्षे वापरात असलेले मराठीसाठी सर्वात सोपे सॉफ्टवेअर
मराठी टायपिंग सॉफ्टवेअर
युनिकोड फाँट चा वापर
एम एस ऑफिससहित कोणत्याही विंडोज सॉफ्टवेअरमध्ये थेट वापरा
ऑनलाईन मदत आणि सपोर्ट
(यामध्ये व्हॉईस टायपिंगचा समावेश नाही.)