Bolki Marathi

नमस्कार,

आपण बराच काळ फॉन्टफ्रीडम या सॉफ्टवेअरचा वापर करत आहात. आपल्यासारख्या ग्राहकांमुळे आज फॉन्टफ्रीडम हे सर्वात जास्त वापरले जाणारे, अत्यंत सोपे, आणि अत्यंत किफायतशीर असे सॉफ्टवेअर बनले आहे. आपल्यासारख्या ग्राहकांकडून आलेल्या अनेक सूचनांचा विचार करून आम्ही वेळोवेळी फॉन्टफ्रीडममध्ये विविध सुधारणा केल्या आहेत.

मराठी मध्ये काम करताना आपला टायपिंगचा वेग कमी होतो का? टायपिंग हे कंटाळवाणे काम वाटते का? टायपिंग करुन हात दुखतायत का?

मग यावरही उपाय आम्ही आपल्यासाठी आणला आहे. आता आपण फक्त बोला आणि आपण बोललेले थेट आपल्या संगणकावर टाईप होईल. अशा प्रकारची सोय देणारे फॉन्टफ्रीडम हे पहिले आणि एकमेव मराठी सॉफ्टवेअर आहे.

फॉन्टफ्रीडम गमभन २०१८ Voice Pro हे क्लाउडवर वापरले जाणारे सॉफ्टवेअर असून ते आम्ही लवकरच वितरीत करण्यास सुरुवात करत आहोत. या सॉफ्टवेअरची वितरणाची किंमत रुपये २०००/- आहे. आमच्या जुन्या ग्राहकांसाठी खास प्रकाशनपूर्व  वितरणाची सोय आम्ही केली आहे. आमच्या सर्व जुन्या ग्राहकांना हे सॉफ्टवेअर रुपये १५००/- मध्ये देण्यात येणार आहे.

मात्र आपण आमच्यासाठी खास आहात. त्यामुळेच आपल्याला या प्रकाशनपूर्व किमती मध्ये सुद्धा काही खास सवलत आम्ही देत आहोत आणि ही सवलत केवळ निमंत्रित ग्राहकांसाठीच ( बाय इन्व्हिटेशन ओन्ली) आहे. 

रुपये २०००/-  किंमत असलेले हे सॉफ्टवेअर आपल्यासाठी खास प्रकाशनपूर्व किमतीमध्ये फक्त रुपये १०००/- मध्ये उपलब्ध केले जात आहे. यासाठी आपल्याला एक खास लिंक येथे पाठवली आहे.  या लिंक वर क्लिक करून आपण हे सॉफ्टवेअर विकत घेऊ शकता.

https://www.instamojo.com/marathisrushti/fontfreedom-gamabhana-2018-voice-pro/?discount=vpr1kadgk

ही लिंक दिनांक ३१ मे २०१८ पर्यंत कार्यरत असेल. तेव्हा ह्या संधीचा फायदा जरूर घ्या.

या सॉफ्टवेअरमध्ये इतर अनेक सुविधा दिलेल्या आहेत. यांची माहिती आमच्या वेबसाईटवर दिलेली आहे. यासाठी marathi.gamabhana.com  या आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या.

एक आग्रहाची सूचना. सदर लिंक कोणाला पाठवू नका किंवा कोणालाही शेअर करू नका. कारण आपल्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे आम्ही आपल्या मित्रांसाठी  आपल्याला एक खास लिंक पाठवणार आहोत ज्याद्वारे आपल्या मित्रांनी या सॉफ्टवेअरची खरेदी केल्यास आपल्यासाठी काही खास भेट देण्यात येणार आहे.  वरील लिंक आपल्या मित्रांना दिल्यास  ही खास भेट मिळवण्याची संधी आपल्याला मिळणार नाही.

तेव्हा या संधीचा लाभ आजच घ्या.

धन्यवाद

निनाद अरविंद प्रधान
मराठीसृष्टी डॉट कॉम
दूरध्वनी : ९८२०३ १०८०३

 

 

Be the first to comment

Leave a Reply